Financial help to flood victims in Maharashtra: या शेतकऱ्यांना 10,000 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर ! यादी मध्ये आपले नाव बघा

Financial help to flood victims in Maharashtra: पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना यापूर्वी प्रतिकुटुंब पाच हजार रुपये मदत दिली जात होती. आता या आर्थिक मदतीमध्ये वाढ केली गेली आहे आता पूरग्रस्तांना पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

पूरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या कुटुंबीवांना चार लाख रुपवांची तातडीची मदत, पुरामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले असल्यास ते नव्याने उपलब्ध करून देणार, अशीही माहिती पवार वांनी दिली असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

Financial help to flood victims in Maharashtra
Financial help to flood victims in Maharashtra

राज्यातील ववतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आदी जिल्ह्यांतील पूरस्थितीबाबत निवेदन करताना पवार यांनी ही घोषणा केली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार सरकार भक्कमपणे उभे असून बाधितांना मदत करण्यासाठी कटिबद्ध

तातडीने पंचनामे सुरू करा!

ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणीदेखील पंचनामे त्वरित सुरू करावेत. बाधित व्यक्‍तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल, याकरता प्रशासनाने धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते, त्यांना सध्याच्या दराने पाच हजाररुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी.

असल्याचा पुनरुच्चार करून ते म्हणाले, पूरग्रस्त अधिकृत दुकाने आणि टपरीचारकांनाही निकषांच्या पलीकडे जाऊन मदत दिली जाईल. २५ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पृरस्थितीचा आढावा घेण्यात येईल. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे असून बाधितांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध, असा विश्‍वास त्यांनी दिला.

Financial help to flood victims in Maharashtra: काय बोलले उपमुख्यमंत्री

प्रशासनाला अजित पवार यांनीं सक्त सूचनाही दिल्या आहेत. त्यामध्ये धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, परस्थितोमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्‍तीच्या. कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. रोगराई पसरू नये, याकरता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे, यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायवोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरस्ती करावी.

पुरामुळे ज्या शालेय विद्यार्थांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे, त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, आदींचा समावेश आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, गोगलगायींचा प्रादुभाव, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानभरपाईकरता ८ हजार ६७७ कोटी, तर यंदा मार्च व एप्रिल महिन्यांत अवेळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी ५१३ कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने निर्णय दिला आहे.

गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या नुकसानभरपाईसाठी १५०० कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. डीबीटी प्रणालीमा्फत ६०० कोटी रुपये मदत जिल्हाधिकार्‍यांनी सगणकीव प्रणालीमध्ये मजूर केली असून तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील?

जेव्हा तुमचा घरचा किंवा शेताचा पंचनामा करून तुम्हाला बँक पासबुक आणि इतर कागदपत्रांची प्रत मागतील तेव्हा तुम्ही ज्या बँक पासबुकची प्रत देणार त्यात नुकसानभरपाई जमा होईल.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत