महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी! फक्त 2 मिनिटात अर्ज करा

Free Flour Mill Scheme in Marathi : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी यावरती 90 टक्के अनुदान दिले जाते हे पिठाची गिरणी राज्यातील महिलांना घरगुती आणि व्यवसायिक अशा दोन्ही कामांसाठी वापरता येते.

Free Flour Mill Scheme in Marathi (1)
Free Flour Mill Scheme in Marathi (1)

तर महिला पिठाच्या गिरणीचा वापर करून आर्थिक तर उंचावण्यासाठी मोठा विक्रम करतो, याच विचार आणि महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. महिलांना शासनाकडून अनुदानावर मोफत डाळ गिरणी मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तर ही पिठाची गिरणी आर्थिक गरजू गरीब महिलांना देण्यात येत आहे मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना देण्यात येणार आहे. आणि ही योजना सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

तर मोफत पिठाची गिरणी योजना 2023 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागू केली आहे तरी या जिल्ह्यांमध्ये जातीच्या महिलांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल. तर या लेखांमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी योजनेचा कसा लाभ घेता येईल याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी हा लेख सविस्तर वाचा.

मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे ? (Mill Scheme)

महाराष्ट्रातील पिठाची गिरणी योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी 90 टक्के अनुदानावर दिले जाते हे पिठाची गिरणी राज्यातील महिलांना घरगुती आणि व्यवसायिक अशा दोन्ही कामांसाठी खूप उपयुक्त ठरते.

ज्या महिला पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेऊन पिठाची गिरणी मशीन अधिक चांगल्या वापरून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मोठा विक्रम करती त्यांना शासनाकडून अनुदानावर मोफत जाड गिरणी मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे?

 • तर मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील महिलांना पात्र मानले जाते.
 • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करणारी महिला मी महाराष्ट्र राज्याची रहिवासी हवी.
 • अनुसूचित जातीच्या महिलांना या योजनेसाठी पात्र मानले जाते.
 • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांनाच पात्र मानले जाते.
 • मोफत पीठ गिरणीचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलाच घेऊ शकतात.
 • मोफत पेट गिरणीचा लाभ फक्त 18 ते 60 वयोगटातील महिलाच घेऊ शकतात याच महिलांना फक्त पात्र मानले जाईल.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाख ते वीस हजार रुपये पेक्षा कमी आहे अशा महिलांनाच फक्त या योजनेसाठी पात्र मांडले जाते.

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतील

 • आधार कार्ड
 • SC/ ST संबंधित जात प्रमाणपत्र
 • पिवळे किंवा भगव्या रेशन कार्ड
 • योजनेच्या उपयोगीता व कार्य प्रदर्शनीशी संबंधित स्व-लिखित अहवाल पत्र द्यावे लागेल
 • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
 • दहा अंकी मोबाईल क्रमांक
 • या योजनेप्रमाणे इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेण्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल

मोफत पिठाच्या गिरणी साठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हालाही फोर बिल योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या डाउनलोड बटन वरती क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करावी लागेल या पीडीएफ ची झेरॉक्स काढा

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हे पीठ गिरणी योजना फक्त सध्या तरी दोनच जिल्ह्यांसाठी आहे एक म्हणजे सातारा आणि दुसऱ्या म्हणजे पुढे तर खाली दिलेल्या बटन वरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता

किंवा हा अर्ज तुम्हाला जिल्हा परिषद कार्यालयातील मोफत मिळू शकतो. या अर्जामध्ये दिलेली माहिती तुम्हाला स्पष्ट अक्षरांमध्ये लिहायची आहे अर्ज भरल्यानंतर अर्जामध्ये रंगीत पासपोर्ट फोटो चिटकवा त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, SC/ ST संबंधित जात प्रमाणपत्र, पिवळे किंवा भगव्या रेशन कार्ड जावे लागेल हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा करावा लागेल.

तर अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा केल्यानंतर अर्जाची पाहणी करण्यात येईल संपूर्ण माहिती तपासल्यानंतर ते जर माहिती तुम्ही योग्य भरली असेल तर तुम्हाला मोफत गिरणी योजनेचा लाभ घेता येईल या अनुदानाची रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये दिली जाईल किंवा तुम्हाला पिठाची गिरणी ही मिळू शकते.

या योजनेचे अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळील जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

मोफत पिठाची गिरणी योजना ही काय आहे?

मोफत पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे, ज्यामध्ये राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मशीन आणि डाळ गिरणी मशीन यांची पुर्णबळ तयारीसाठी 90% अनुदान देण्यात आहे.

मी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण एका अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकता. अर्जाची प्रक्रिया उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यांच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. जर आपण या योजनेचा लाभ घेणार आहात तर आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला आपल्या आवडीच्या पिठांची गिरणी मशीन आणि डाळ गिरणी मशीन यांची खरेदी करू शकती.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत