Free Silai Machine Yojana Maharashtra 2023: फ्री सिलाई मशीन योजना: आता तुम्हीही करू शकता स्वतःचे व्यवसाय !

Free Silai Machine Yojana Maharashtra 2023: नमस्कार मित्रांनो आमचा वेबसाइटवर तुमचे मनापासून स्वागत आज आपण PM फ्री सिलाई मशीन योजना २०२3 बद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये पाहूया. त्यामध्ये या योजनेचे कोणती वैशिष्ट्ये आहेत, या योजनेसाठी तूम्हाला कुठे अर्ज करायचा आहे, इत्यादी सर्व घटकांची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या फ्री शिलाई मशीन योजनेमधून शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शिलाई मशीन मिळणार आहे. प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेमधून प्रत्येक राज्यामध्ये ५० हजाराहून अधिक महिलांना पूर्णपणे फ्री शिलाई मशिन दिली जाणार आहे. प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेमुळे महिला घरून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेमध्ये २० ते ४० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि या योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीनचा त्या लाभ घेऊ शकतात.

Free Silai Machine Yojana Maharashtra 2023
Free Silai Machine Yojana Maharashtra 2023

Free Silai Machine Yojana Maharashtra 2023: मोफत शिलाई मशीन २०२3 साठी पात्रता काय आहे?

 • या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक असलेल्या अर्जदार महिलेचे वय २० ते ४० वर्ष असावे.
 • अर्जदार महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न (तहसीलदार उत्पन्न दाखल्यानुसार) १२,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसायला पाहिजे.
 • देशातील विधवा आणि अपंग महिला देखील या योजनेचा फायदा घेऊन स्वावलंबी आणि सक्षम होऊ शकतात.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 1. आधार कार्ड
 2. वय प्रमाणपत्र
 3. उत्पन्न प्रमाणपत्र
 4. अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र
 5. महिला विधवा असल्यास तिचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र
 6. समुदाय प्रमाणपत्र
 7. पासपोर्ट फोटो
 8. मोबाईल नंबर

मोफत शिलाई मशीन योजना फॉर्म २०२3 अर्ज कुठे करावा?

 • सर्वात आधी तुम्हाला अर्ज मिळवावा लागेल.
 • अर्ज मिळवल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार कार्ड इत्यादी बरोबर भरून घ्यावी लागेल.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत एक पासपोर्ट साईझ फोटो लावावा लागेल.
 • या योजनेसाठीचा फॉर्म भरून तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जसे की ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय अशा सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन जमा करू शकता.
 • त्यानंतर, कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाचे व्हेरीफिकेशन केली जाईल. व्हेरीफिकेशन
 • झाल्यानंतर, तुम्हाला फ्री शिलाई मशीन भेटून जाईल.

मोफत सिलाई मशीन योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख

फ्री सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस राज्यानुसार वेगवेगळा आहे. महाराष्ट्रात, योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस ३१ मार्च असतो. परंतु काही ठिकाणी अजूनही योजनेसाठी अर्ज स्वीकारत आहेत.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत