शेतकऱ्यांना सरकारद्वारे मिळणार तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज ! असा करा अर्ज संपूर्ण माहिती

Kisan Credit Card: शेतकरी बंधूचे आमचीयोजना.कॉम या वेबसाईट वरती मनापासून स्वागत आहे. शेतकऱ्यांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत या योजनेच्या माध्यमातून तुमचा खूप फायदा होणार आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नव्या मार्गाने एक नवी योजना सुरू केलेले आहे आज आपण या योजनेची सर्व माहिती घेऊ.

Kisan Credit Card
Kisan Credit Card

महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेच्यातून शेतकऱ्याला आपल्या शेती पिकांच्या खर्चासाठी कर्ज दिले जाईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यास मदत करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी नवनवीन प्रकारच्या योजना सुरु करत असतात. यामधील ही एक नवीन योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना आहे.

kisan credit card

शेतकरी बांधवांनो तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड वापरून अगदी कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. मोदी सरकारने सर्व भारत देशातील दहा लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना हे क्रेडिट कार्ड देण्याचे धेय्य आहे. आज आपण किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा याबद्दल पूर्ण माहिती आपण जाणून घेऊ.

शेतकरी बांधवांनो आपल्या देशातील खुप सारे शेतकरी हे पशुपालन व्यवसाय करतात या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून पैश्यांची मदत पशु किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून भेटते. गाय म्हैस पालन , मेंढी पालन , कुक्कुटपालन , शेळीपालन , मत्स्य पालन , इत्यादींसारख्या अनेक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशु किसान क्रेडिट कार्ड हे किसान क्रेडिट कार्ड या योजनेतून दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

 1. आधार कार्ड
 2. बँक पासबुक
 3. पॅन कार्ड
 4. शेतीचा ७/१२ व ८/अ उतारा
 5. बँकेचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
 6. सर्च रिपोर्ट
 7. इत्यादी

SBI किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी येथे क्लीक करा

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा?

आधी तुम्ही पात्र आहात का ते तपासा. पात्रता निकष प्रत्येक बँकेत बदलतात, परंतु सामान्यतः, तुम्ही जमीनधारक शेतकरी असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे वैध पॅन कार्ड आणि आधार कार्ड देखील असणे गरजेचे आहे.

तुम्हाला खालील सबमिट कागदपत्रे करणे गरजेचे आहे:

 • रीतसर भरलेला अर्ज
 • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
 • आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी ओळखीच्या पुराव्याची प्रत.
 • पत्त्याच्या पुराव्याची प्रत जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना इ.
 • महसूल अधिकार्‍यांनी प्रमाणित केलेली जमिनीची कागदपत्रे.
 • एकरी क्षेत्रासह पीक पद्धती.
Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत