२०२४ मध्ये सुट्टीचा मौसम! राज्य सरकारने जाहीर केली २४ दिवसांची सुट्ट्यांची यादी (Maharashtra Holidays List 2024)

Maharashtra Holidays List 2024 : शालेय विद्यार्थी, शिक्षक, बँक कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसह प्रत्येकाला वर्षभरात किती सार्वजनिक सुट्ट्या मिळणार याची उत्सुकता असतेच. राज्य सरकारने 2023 च्या शेवटच्या दोन महिन्यांपूर्वी पुढील वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. 2024 मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण 24 दिवस सार्वजनिक सुट्या मिळणार आहेत.

Maharashtra Holidays List 2024
Maharashtra Holidays List 2024

पाहा संपूर्ण यादी

 • १. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार
 • २. छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार
 • ३. महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार
 • ४. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार
 • ५. गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार
 • ६. गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार
 • ७. रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार
 • ८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार
 • ९. रामनवमी १७ एप्रिल बुधवार
 • १०. महावीर जयंती २१ एप्रिल रविवार
 • ११. महाराष्ट्र दिन १ मे बुधवार
 • १२. बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार
 • १३. बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार
 • १४. मोहरम १७ जुलै बुधवार
 • १५. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार
 • १६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार
 • १७. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार
 • १८. ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार
 • १९. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार
 • २०. दसरा १२ ऑक्टोबर शनिवार
 • २१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार
 • २२. दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार
 • २३. गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार
 • २४. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार बुधवार

दरम्यान, राज्य सरकारने नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी 2024 सालच्या सार्वजनिक सुट्ट्यांचे यादी जाहीर केल्याने या व्यक्तींची उत्सुकता आता संपणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 मध्ये अधिकृतपणे सुट्टीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Share your love

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत